ए ए ए ए ए ए
रातीच ते ग्वाड सपान
मन झाल खूळ दिवान
हे हे
हे हे
रातीच ते ग्वाड सपान
मन झाल खूळ दिवान
किंनकिंन काकणाची हाक साऱ्या रानात
गार वार सुटल कस तळ तळ उन्हात
थोड कळलं थोड वळलं थोड फसल
नवं काही गावल
नवं काही गावल
रातीच ते ग्वाड सपान (ग्वाड सपान)
मन झाल खूळ दिवान (खूळ दिवान)
रातीच ते ग्वाड सपान (ग्वाड सपान)
मन झाल खूळ दिवान (खूळ दिवान)
हे अहं
हे हं
दिवसा ढवळ्या कस पडल चांदन
लागली या ओढ जीव झाला हैराण (ओ ओ ओ ओ)
दिवसा ढवळ्या कस पडल चांदन
लागली या ओढ जीव झाला हैराण
गालातल्या गालामंधी हसत जणू शिवार
पाखरू हे मनाच ग झालंया अस बेजार
रुणझुण पैंजणाची साद जणू सुरात
भलतच तुफान हे उठलय उरात
थोड पडल थोड सुटल थोड हरलं
नवं काही गावल
नवं काही गावल
रातीच ते ग्वाड सपान (ग्वाड सपान) (हे)
मन झाल खूळ दिवान (खूळ दिवान) (हे)
रातीच ते ग्वाड सपान (ग्वाड सपान) (हे)
मन झाल खूळ दिवान (खूळ दिवान) (हे)
हे हे हे हे हे हे (ग्वाड सपान खूळ दिवान)
हे हे हे हे हे