Back to Top

Wangyachi Bhaji An Gap Gap Shira Video (MV)

Performed By: Umesh Aajankar
Length: 3:07
Written by: Rupesh Saratkar
[Correct Info]

Umesh Aajankar - Wangyachi Bhaji An Gap Gap Shira Lyrics
Official

ऐकून घ्या बे पोट्टेहो
साऱ्या पाऊणे मंडळींची जेव्वाची व्यवस्था मागच्या मैदानात केली हाय .
अन हवं वांग्याची भाजी बी जेवजा अन गपगप शिरा बी दाबजा
दाबजा
दाबजा
अन हवं
दाबजा शिरा भी दाबजा

ताटात वाढला कांदा न कापला खीरा रे
ताटात वाढला कांदा न कापला खीरा रे
आलू वांग्याच्या भाजी चा रस्सा न गपगप शिरा रे

अरे वो बबल्या
अबे लेका वांग्याची भाजी वाढ न बे बाप्पू ले

आलू वांग्याची भाजी सुहानी ईदर्भाची ही जनता दिवानी

भाजीच्या संग रोडगा भारी हिरव्या मिरच्याचा ठेचा अंगारी
पेवाले देल्लं न ताक न ताकात जिरा रे

अरे इथं बी खाईन घरी बी नेईन घरचैयले जेवाले घेऊन येईन
इथं बी खाईन घरी बी नेईन घरचैयले जेवाले घेऊन येईन
नेवाले डब्बा म्या आणला मोठाला झोरा रे

आलू वांग्याच्या आलू वांग्याच्या

च्या बईन भल्ल मस्त जेवण झाल राजा
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Rupesh Saratkar
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL), Verse One Media LLC

Tags:
No tags yet