आ आ आ आ आ
आ आ आ आ आ
हात घेऊनी हातावर
रंग लेवूनी गालावर
हात घेऊनी हातावर
रंग लेवूनी गालावर
ओंजळीत रंग तिच्या
भरूनिया मी वदलो तिला
अशी तू माझी होशील का
अशी तू माझी होशील का
सोनिया चे कंकन
साजले हातावर
खडखडाट धुंद जुंजतो स्वप्नावर
सोनिया चे कंकन
सजले हातावर
खडखडाट धुंद जुंजतो स्वप्नावर
चांदण्या राती जवळी
घेऊनिया मी मग लो तिला
अशी तू माझी होशील का
अशी तू माझी होशील का
अशी तू माझी होशील का
अशी तू माझी होशील का