हरि उच् चारणीं अनंत पापराशी
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
जातील लयासि जातील
लयासि क्षणमात्रें
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
जातील लयासि जातील
लयासि क्षणमात्रें
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
तृण अग् निमेळें समरस झालें
तृण अग् निमेळें समरस झालें
तैसें नामें केलें
तैसें नामें केलें जपतां हरि
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
जातील लयासि जातील
लयासि क्षणमात्रें
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
हरि उच् चारणीं मंत्र हा अगाध
हरि उच् चारणीं मंत्र हा अगाध आ आ आ
हरि उच् चारणीं मंत्र हा अगाध
पळे भूतबाध भेणें तेथें
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
जातील लयासि जातील
लयासि क्षणमात्रें
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ
ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ न करवे
अर्थ उपनिषदां
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
जातील लयासि जातील
लयासि क्षणमात्रें
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
हरि उच् चारणीं अनंत पापराशी