हे हा खेळ गूढ सावल्यांचा
कळेना भास हा कुणाचा
हे हा खेळ गूढ सावल्यांचा
कळेना भास हा कुणाचा
जो कुणी येतो
हरवुनी जातो
दिसतो कधी
पुन्हा हरवुनी जातो
कसले हे रहस्य
रहस्य रहस्य रहस्य रहस्य
ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्यः धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्
ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्यः धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्
मुके मुके सारे धुके
इथे अंधार दाटला
सुने सुने रान सुने
आस्मा शृंगार चालला
हे मुके मुके सारे धुके
इथे अंधार दाटला आ आ आ आ
सुने सुने रान सुने
आस्मा शृंगार चालला
हे चाहूल देतो कुणी
भाळूनि जातो
दिसतो कधी
पुन्हा हरवुनी जातो ओ ओ
जो कुणी येतो
हरवुनी जातो
दिसतो कधी
पुन्हा हरवुनी जातो
कसले हे रहस्य
रहस्य रहस्य रहस्य
हरवते पायवाट
उरफाट्या पावलात
कसली ही नशा
धडधड काळजात
भीती दाटले मनात
कसली ना आशा
हरवते पायवाट
उरफाट्या पावलात
कसली ही नशा
धडधड काळजात
भीती दाटले मनात
कसली ना आशा
होतो शिकारी कधी सावज हि हो
दिसतो पुन्हा कधी हरवूनि जातो
कसले हे रहस्य
रहस्य रहस्य रहस्य रहस्य