निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपाला ग बाई
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपाला ग बाई
आज माझ्या पादासाला झोप का ग येत नाही
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपाला ग बाई
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपाला ग बाई
गाय झोपाली गोठयात, घरट्यात चिऊताई
गाय झोपाली गोतायात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर झोपाल्या ग जाई जुई
मिट पाकल्या डोलयांचया ओ
मिट पाकल्या डोलयांचया गाते तुला मी अंगाई
आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपाला ग बाई
देवकी नसे मी बाला, भाग्य यशोदेचे भाली
देवकी नसे मी बाला, भाग्य यशोदेचे भाली
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोली
जागावेगली ही ममता ओ
जागावेगली ही ममता, जागावेगली अंगाई
आज माझ्या पादासाला झोप का ग येत नाही
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपाला ग बाई
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपाला ग बाई अहम्म म्म