चांदणे होते गुणांचे
झुळुक होती वादळे
हो चांदणे होते गुणांचे
झुळुक होती वादळे
हो स्वताचा सारथी
आभाळ होइल मोकळे हो
हो स्वताचा सारथी
आभाळ होइल मोकळे हो
चांदणे होते गुणांचे
झुळुक होती वादळे
भेद तू भींती भयाच्या
तोड साडी बंधने हो
हार हो वो जीत हो
धर्म आहे झुंझणे हो तोच सैता होई जाते
धैर्य आहे वेगळे
हो स्वताचा सारथी
आभाळ होइल मोकळे
हो स्वताचा सारथी
आभाळ होइल मोकळे
जिंदगीला एकत्याने
दे नवे आव्हान तू
हो टाकुनी दे कात सारी
हो पुन्हा बेभान तू
राखल्या नाती दिशांचे
होउ दे ना सोहळे
हो स्वताचा सारथी
आभाळ होइल मोकळे
हो स्वताचा सारथी
आभाळ होइल मोकळे
आभाळ होइल मोकळे
हो आभाळ होइल मोकळे