Back to Top

Aatach Baya Ka Baavarla Video (MV)




Performed By: Shreya Ghoshal
Length: 5:34
Written by: ANGUS STONE, JULIA STONE
[Correct Info]



Shreya Ghoshal - Aatach Baya Ka Baavarla Lyrics
Official




हळद पिवळी पोर कवळी जपुन लावा गाली
सावळ्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली
हे गजर झाला दारी
साजनाची स्वारी
साजनाची स्वारी आली लाज गाली आली

जपुन होतं ठेवलं मन हे कधीच न्हाइ झुरलं
उधळलं गं समदं बाई हातात न्हाइ उरलं
जीव जडला पर न्हाइ नजरंला कळलं
किती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं
आत्ताच बया का बावरलं
खरचं बया का घाबरल

साद तू घातली रान पेटून आली
कावरी बावरी लाज दाटून आली
पाहिलं गुमान बाई घेतलं दमान बाई
चेतल तुफान साजना
बेभान झाले साजना
नजरला नजरच नजरन कळलं
मन इवलं इरघळलं
अन नातं जुळलं
आताच बया का बावरलं
खरच बया का घाबरलं

मन झालं धुंद बाजिंद ललकारी गं
पिरतीचा गंध आनंद नवलाई गं
लागली ओढ
लागली ओढ मन हे लई द्वाड
सतवून झालं समदच ग्वाड
लागलं सजनीला सजनाच याड

झालीया भूल ही उमजली या मनाला
परतूनी घाव हा लागला र जीवाला
डोळ झाकलेल बाई
रेघ आखलेल बाई
माग रोखल्याल साजना
उधळूनी गेलं साजना
हरलया पीरमाला पीरमानं जिकल
झगडूनी मन माझं अदबीनं झुकल
साजना तू सावरलं
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




हळद पिवळी पोर कवळी जपुन लावा गाली
सावळ्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली
हे गजर झाला दारी
साजनाची स्वारी
साजनाची स्वारी आली लाज गाली आली

जपुन होतं ठेवलं मन हे कधीच न्हाइ झुरलं
उधळलं गं समदं बाई हातात न्हाइ उरलं
जीव जडला पर न्हाइ नजरंला कळलं
किती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं
आत्ताच बया का बावरलं
खरचं बया का घाबरल

साद तू घातली रान पेटून आली
कावरी बावरी लाज दाटून आली
पाहिलं गुमान बाई घेतलं दमान बाई
चेतल तुफान साजना
बेभान झाले साजना
नजरला नजरच नजरन कळलं
मन इवलं इरघळलं
अन नातं जुळलं
आताच बया का बावरलं
खरच बया का घाबरलं

मन झालं धुंद बाजिंद ललकारी गं
पिरतीचा गंध आनंद नवलाई गं
लागली ओढ
लागली ओढ मन हे लई द्वाड
सतवून झालं समदच ग्वाड
लागलं सजनीला सजनाच याड

झालीया भूल ही उमजली या मनाला
परतूनी घाव हा लागला र जीवाला
डोळ झाकलेल बाई
रेघ आखलेल बाई
माग रोखल्याल साजना
उधळूनी गेलं साजना
हरलया पीरमाला पीरमानं जिकल
झगडूनी मन माझं अदबीनं झुकल
साजना तू सावरलं
[ Correct these Lyrics ]
Writer: ANGUS STONE, JULIA STONE
Copyright: Lyrics © Raleigh Music Publishing LLC, Sony/ATV Music Publishing LLC, O/B/O DistroKid


Tags:
No tags yet