तुझी दुनिया वेगली आसु दे
त्यान मी पन गो दिसु दे
तुझे दिलाचे गो सातबार्यावं
माझा नाव पन दिसु दे
तुझी दुनिया वेगली आसु दे
त्यान मी पन गो दिसु दे
तुझे दिलाचे गो सातबार्यावं
माझा नाव पन दिसु दे
आगीनशी ठिंगली उरली
ती माझे दिलान शिरली
लाखामंधी एक तु गोरी पोरी
दिल माझा आयला तुझेवरी
मी तुझा किसना तु बावरी
भाव कला खातं तु आवरी
कालजान होते आग आगं
पोरी तु माझेकरं बग
तुझी माय दे मना
मला समजुन झेना...
मी तुझा बेबी
तु माझी शोना...