असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
दीदीला आवरतान
रणबीर ना सलमान
अगो पुन दीदी
त्यांची लफरी कवरी हान
मी फक्त बोल्लु
माझे मैत्रीणीशी
त लगे बोलते
सगली पोरा सारखी हान
आवरा बोलुन दीदी
थोपत नाय
आजुन तीचे मनान
हाय काय काय
मगशी बोलते
All men are dog
या तिचा बोलाचा फॅड
So didi
Which breed is your dad?
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
Equality वं दीदी बोलतं
Bill भराचे टाईमाला पलतं
स्वत: कवा देनार नाय
कनचा गीफ्ट
पन हे दे ते दे
म्हणुन छलतं
११०० सारखा चेहरा
पन आयफोन सारखा
खातं भाव
पिझा बर्गरची
दीदीची डिमांड
पन चोरून खातं
दीदी वरापाव
कोनी प्रपोज मारल्यावं
कारन तिजा बिजा
दीदी बोलते
थोबार बघ तुझा
But sweety
10 फिल्टर वापरुन
स्वताला बोलते cutie
English hindi गानी
कानान वाजतं
आपली बोली बोलाला
दीदी लाजतं
पन कवरा जरी झाला तरी
आगरी कोळी गाण्यावं
दीदीची वरात नाचत
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
असं कसं दीदी
तू जिलेबी आवरी सीधी
आता सगळी गोष्ट सांगतो फास्ट
जशी पलते हिमा दास
ज्याचा काळीज करतं
तुझ्यासाठी धाड धाड
त्याचे कालजाव
करतेतू धार धार
पापा की परी
नको बनु तू
पापा का बन
गो आधार
टॅलेंट ह ज
तुझेन पक्का
नको रेऊ तू
भींतीन चार
तु सावित्री तु जीजामाता
तुझ्यामुळे व्हायचाय
जगाचा उध्दार
जगाचे ट्रेंन्ड मध्ये
पोरी तू आरकु नको
माझे बोली वं
पोरी तू भरकु नको
तुझ्या आड येतील
त्याला कर गार
नको मानु
कोनचे समोर हार
अन्याय होत आसल
तया धाव आधी
दाखव जगाला
तु नाय साधी
नको बनु तु
फक्त स्त्रीवादी
त्याचे पेक्षा बन बाय
स्त्री संवादी