ये गोरा गोरा मुखरा
चांदाचा तुकरा
ये गोरा गोरा मुखरा
चांदाचा तुकरा
पाहूनश्या तुझ्या गो गालावर खळी
पाहूनश्या तुझ्या गो गालावर
गो तुझे नावाचा tattoo मी कोरलाय
माझे काळजावर
तुझे नावाचा tattoo मी कोरलाय
माझे काळजावर
कोरलाय काळजावर
Tattoo कोरलाय काळजावर
कोरलाय काळजावर
Tattoo कोरलाय काळजावर
चांदिवानी चमचम नारी
माझे जाल्यान मासोळी घावली
तुला मिळविण साठी मी कवरी
सारी ताकद पणाला लावली
चांदिवानी चमचम नारी
माझे जाल्यान मासोळी घावली
तुला मिळविण साठी मी कवरी
सारी ताकद पणाला लावली
मी बघत राहिलो दिवाना झाय लो
मी बघत राहिलो दिवाना झायलो
पाहुनी गुलाबी ओठावर smile
पाहुनी गुलाबी ओठावर
गो तुझे नावाचा tattoo मी कोरलाय
माझे काळजावर
तुझे नावाचा tattoo मी कोरलाय
माझे काळजावर
कोरलाय काळजावर
Tattoo कोरलाय काळजावर
कोरलाय काळजावर
Tattoo कोरलाय काळजावर
तुझी जवानी रासरास करती
जणू मधाच्या पोळ्यावानी
ह्या मोळ्यांना कल्लत नाही
तुझ्या वाणी ग item कोणी
तुझी जवानी रासरास करती
जणू मधाच्या पोळ्यावानी
ह्या मोळ्यांना कल्लत नाही
तुझ्या वाणी ग item कोणी
पहिल्या भेटीत गर्दी दाटी
पहिल्या भेटीत गर्दी दाटी
दिवाना समदा या कायेवर
झायलो दिवाना समदा या कायेवर
गो तुझे नावाचा tattoo मी कोरलाय
माझे काळजावर
तुझे नावाचा tattoo मी कोरलाय
माझे काळजावर
कोरलाय काळजावर
Tattoo कोरलाय काळजावर
कोरलाय काळजावर
Tattoo कोरलाय काळजावर
करला भाव तु खातेस अवरी
पोरी ऐकून माझ तु घेना
प्रेम दिवाना तुझा मी जानु
माझे नाजुक मिठीत येना
करला भाव तु खातेस अवरी
पोरी ऐकून माझ तु घेना
प्रेम दिवाना तुझा मी जानु
माझे नाजुक मिठीत येना
इचार कर गो
हात माझा धर गो
इचार कर गो
हात माझा धर गो
दिवाण्या मुकुंद च्या नावावर
प्रेम दिवाण्या संकल्पच्या गाण्यावर
गो तुझे नावाचा tattoo मी कोरलाय
माझे काळजावर
तुझे नावाचा tattoo मी कोरलाय
माझे काळजावर
तुझे नावाचा tattoo मी कोरलाय
माझे काळजावर
तुझे नावाचा tottoo मी कोरलाय
माझे काळजावर