तुझ्या वीणा जगू कशी
तुझ्या वीणा मरू कशी
तू सांग ना मला
तुला शोधू कुठे कशी
तू येणा प्रिया रे
शोधे तुला माझे मन हैं बावरे
हा शोधे तुला माझे मन हैं बावरे
नभातील वारे सारे
प्रीतीचे वाहताय वारे
ग्वाही देतील तुला
धरणी आकाश तारे
नभातील वारे सारे
प्रीतीचे वाहताय वारे
ग्वाही देतील तुला
धरणी आकाश तारे
तू येणा प्रिया रे
शोधे तुला माझे मन हैं बावरे
विसरून भान हे सारे
माझे गीत तू गा रे
तोडूनि सारे पाहारे
होईन तुझी सख्या रे
विसरून भान हे सारे
माझे गीत तू गा रे
तोडूनि सारे पहारे
होईन तुझी सख्या रे
तू येणा प्रिया रे
शोधे तुला माझे मन हैं बावरे
हा शोधे तुला माझे मन हैं बावरे