[ Featuring ]
जाऊदे जाऊदे
तू मला जाऊदे
जवळ ये जवळ ये
तू माझ्या जवळ ये
ना भीती कुणाची
ही लाज कशाची
ना भीती कुणाची
ही लाज कशाची
शरमेचा परदा सोडून दे
मला जवळ घे
मला जवळ घे
जाऊदे जाऊदे
तू मला जाऊदे
जवळ ये जवळ ये
तू माझ्या जवळ ये
अंगात आहे माझ्या आग
तू करू नकोस राग
अंगात आहे माझ्या आग
तू करू नकोस राग
तुझ्या हाताने हात
माझा वळू दे
तुला कळू दे
माझ्या मना मधे काय आहे
तुला कळू दे
हे मला जवळ घे
मला जवळ घे
जाऊदे जाऊदे
तू मला जाऊदे
मिठीत मारुन मिठी
अंगा अंगाची कट्ती
हा मिठीत मारुन मिठी आय हा
अंगा अंगाची कट्ती
गळ्यात गळ्याची कडी
पायात पायाची बेडी
झोरात अवळून बसुदे
हे मला जवळ घे
मला जवळ घे
हम्म हम्म हा हा ल ला ला