मुज्रयाची कोठी disco dance नको
विसराया दुनिया rum या whiskey नको
मुज्रयाची कोठी disco dance नको
विसराया दुनिया rum या whiskey नको
आम्हाला गावरण देशी ही first class
आम्हाला गावरण देशी ही first class
सीधा तोंडाला लावा गिलास
Tensionला तू कर खल्लास
Tensionला तू कर खल्लास
भरिबीशी दारूचा पूरा गिल्लास
Tensionला तू कर खल्लास
भरिबीशी दारूचा पूरा गिल्लास
Tensionला तू कर खल्लास
भरिबीशी दारूचा पूरा गिल्लास
घोट घोट गिळताच
चढाल एक एक पायरी
रात्र अशी सजली ओह जशी नवी नवरी
घोट घोट गिळताच
चढाल एक एक पायरी
रात्र अशी सजली ओह जशी नवी नवरी
नशा ही नशा
जाते बदलून दिशा
नशा ही नशा
जाते बदलून दिशा
रातभर ही नाचू झकास
Tension ला तू कर खल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरिबीशी दारूचा पुरा गिल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरिबीशी दारूचा पुरा गिल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरिबीशी दारूचा पुरा गिल्लास
माझ्या वर साऱ्यांच्या गिळल्यात नजरा
शीला नाही, मुननि नाही, गावरण मी गझरा
माझ्या वर साऱ्यांच्या गिळल्यात नजरा
शीला नाही, मुननि नाही, गावरण मी गझरा
राणी दिलांची, मे इथा सार्यांची
राणी दिलांची, मे इथा सार्यांची
बघतोय जो कोण मला रोकुनि श्वास
Tension ला तू कर खल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरिबीशी दारूचा पुरा गिल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरिबीशी दारूचा पुरा गिल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरिबीशी दारूचा पुरा गिल्लास