एकवीरा आईला पूजुया चला
देवीची आरती करूया चला
देवीला पूजूया चला
माझ्या आईला पूजूया चला
देवीची आरती करूया चला
देवीला पूजूया चला
फूलांची वेणी आवडे देवीला
माझ्या देवीला माझ्या आईला
आवडते हो देवीला
फूलांची वेणी आवडे देवीला
माझ्या देवीला माझ्याआईला
आवडते हो देवीला
आवडते देवीला हो वेणी आवडते देवीला
आवडते देवीला हो वेणी आवडते देवीला
एकवीरा आईला पूजुया चला
देवीची आरती करूया चला
देवीला पूजूया चला
माझ्या आईला पूजूया चला
देवीची आरती करूया चला
देवीला पूजूया चला
नाकात नथनी आवडे देवीला
सोनपटल्या या आवडे देवीला
आवडते देवीला
नाकात नथनी आवडे देवीला
सोनपटल्या या आवडे देवीला
आवडते देवीला
हिरवा चुडा आवडे देवीला
माझ्या देवीला माझ्या आईला
आवडते देवीला
हिरवा चुडा आवडे देवीला
माझ्या देवीला माझ्या आईला
आवडते देवीला
आवडतो देवीला हो चुडा आवडतो देवीला
आवडतो देवीला हो चुडा आवडतो देवीला
एकवीरा आईला पूजुया चला
देवीची आरती करूया चला
देवीला पूजूया चला
माझ्या आईला पूजूया चला
देवीची आरती करूया चला
देवीला पूजूया चला