आ आ आ आ
सांवळाच रंग तुझा सांवळाच रंग तुझा
आ आ आ आ सांवळाच रंग तुझा
पावसाळी नभापरी
पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या
वीज खेळते नाचरी
सांवळाच रंग तुझा आ आ सांवळाच
सांवळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी
चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी
विखारी सांवळाच रंग तुझा
सांवळाच
सांवळाच रंग तुझा सांवळा आ आ
सांवळा आ आ आ आ
सांवळाच सांवळाच रंग तुझा
सांवळाच रंग तुझा
सांवळाच रंग तुझा
गोकुळिच्या कृष्णापरी
गोकुळिच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या
आणि आ आ आणि नजरेत तुझ्या
नित्य नादते पावरी
नित्य नादते पावरी
सांवळाच आ आ आ आ
सांवळाच रंग तुझा आ आ आ आ
सांवळाच रंग तुझा
माझ्या मनी झाकळतो
माझ्या मनी झाकळतो
माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंद्र पाहू केव्हा उगवतो
पाहू केव्हा उगवतो
आ आ आ आ
सांवळाच रंग तुझा आ आ आ आ
सांवळा आ आ सांवळाच रंग तुझा
करी जीवा बेचैन करी जीवा बेचैन
करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान
झालो गडी बंदीवान
सांवळाच रंग तुझा आ आ आ आ