हा आ दे ए ए
दे रे ए ना दे रे
तू धुक्याचा मेघ राणी
पावसाची चिंब कहाणी
बहरलेली रात राणी
कोण तू सांग ना
ओ गीत तू माझ्या मनिचे
हरवलेल्या स्पंदनाचे
गुज या हळव्या क्षणांचे
कोण तू सांग ना
तू धुक्याचा मेघ राणी
पावसासी चिंब कहाणी
बहरलेली रात राणी
कोण तू सांग ना
तेरे दिवाने अब हो गये
तेरी चाहत मे सब खो गये
तूझे तकते तकते राहो में
दिवानो के रब हो गये
वेड ही का कळेना मनाला कसे लागते
जागेपणी स्वप्नात ही मन बावरे ना रहावते
हो वेड ही का कळेना मनाला कसे लागते
जागेपणी स्वप्नात ही मन बावरे ना दावते
पाहुनी तुजला सभोवती
शब्द ही मौनात लपती
हेच का ते प्रेम म्हणती
हाय तू सांग ना
तेरे दिवाने अब हो गये
तेरी चाहत मे सब खो गये
तूझे तकते तकते राहो में
दिवानो के रब हो गये
तू धुक्याचा मेघ राणी
पावसाची चिंब कहानी
बहरलेली रात राणी
कोण तू सांग ना (आ आ आ आ)
आ आ आ आ
सांगना