मागे पुढे पाहते रचिते भविष्य काही
होणार काय आहे ते मात्र ज्ञात नाही
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे
स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे
गाते परी कळेना
गाते परी कळेना हे गीत जीवनाचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती
आनंद दूख यांचे
आनंद दूख यांचे नाते मुळी जुळेना
ओठावरील माझ्या गाणे तरी ठरेना
सुखदाय गीत होते साऱ्याच भावनांचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती
माझ्याच गायनी मी
माझ्याच गायनी मी लयधुंद होत जाते
गाण्यास रागिणीचा हळूवार रंग देते
वाजे प्रसन्न वीणा उत्सफूल ताल नाचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे
गाते परी कळेना हे गीत जीवनाचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती