किती जिवाला राखायाचं राखलं
किती जिवाला राखायाचं राखलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
किती जिवाला राखायाचं राखलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
राया जाळ्यात पाखरू टाकलं
रंग पैठणीचा लाल
जरीटिक्याचा महाल
रंग पैठणीचा लाल
जरीटिक्याचा महाल
मन झालंया बेताल झालंया बेताल
लाख डोळ्यांनी अंग माझं बाटलं
लाख डोळ्यांनी अंग माझं बाटलं
राया माझ्या देहात काहूर पेटलं
राया माझ्या देहात काहूर पेटलं
किती जिवाला राखायाचं राखलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
राया जाळ्यात पाखरू टाकलं
असे गाणेच ओढाळ
पायी थांबेनात चाळ
असे गाणेच ओढाळ
पायी थांबेनात चाळ
उडे धुळीत गुलाल धुळीत गुलाल
मला गुलाली न्हाताना पाहिलं
मला गुलाली न्हाताना पाहिलं
आणि उभ्या सभेत वादळ वाह्यलं
आणि उभ्या सभेत वादळ वाह्यलं
किती जिवाला राखायाचं राखलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं