Back to Top

Lata Mangeshkar - Aali Diwali Aali Diwali Lyrics



Lata Mangeshkar - Aali Diwali Aali Diwali Lyrics
Official




आ आ आ आ आ आ आ
आली दिवाळी आली दिवाळी
आली दिवाळी आली दिवाळी
घर घर उजळीत मानवतेचे तेजाच्या पाउली पाउली
आली दिवाळी

नक्षत्रांचे बांधून तोरण
मनामनांचे करुनी मीलन
नक्षत्रांचे बांधून तोरण
मनामनांचे करुनी मीलन
दिव्य ज्योत ही आनंद हृदयी
दिव्य ज्योत ही आनंद हृदयी
गोविंदे लाविली लाविली
आली दिवाळी

रत् नकांचनी लावुन ज्योती
मंगलमय सजवून आरती
रत् नकांचनी लावुन ज्योती
मंगलमय सजवून आरती
बहीण लाडकी भाऊराया
बहीण लाडकी भाऊराया
ओवाळू लागली लागली
आली दिवाळी आली दिवाळी
हो ऊन बंधू ये रे चंद्रा
हो ऊन बंधू ये रे चंद्रा चंद्रा
दीपांच्या राउळी चंद्रा
दीपांच्या राउळी
भावाविण हा दिन सोन्याचा
आज उदासिन या बहिणीचा
भावाविण हा दिन सोन्याचा
आज उदासिन या बहिणीचा
हो ऊन बंधू ये रे चंद्रा
हो ऊन बंधू ये रे चंद्रा
दीपांच्या राउळी राउळी
हो ऊन बंधू ये रे चंद्रा
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




आ आ आ आ आ आ आ
आली दिवाळी आली दिवाळी
आली दिवाळी आली दिवाळी
घर घर उजळीत मानवतेचे तेजाच्या पाउली पाउली
आली दिवाळी

नक्षत्रांचे बांधून तोरण
मनामनांचे करुनी मीलन
नक्षत्रांचे बांधून तोरण
मनामनांचे करुनी मीलन
दिव्य ज्योत ही आनंद हृदयी
दिव्य ज्योत ही आनंद हृदयी
गोविंदे लाविली लाविली
आली दिवाळी

रत् नकांचनी लावुन ज्योती
मंगलमय सजवून आरती
रत् नकांचनी लावुन ज्योती
मंगलमय सजवून आरती
बहीण लाडकी भाऊराया
बहीण लाडकी भाऊराया
ओवाळू लागली लागली
आली दिवाळी आली दिवाळी
हो ऊन बंधू ये रे चंद्रा
हो ऊन बंधू ये रे चंद्रा चंद्रा
दीपांच्या राउळी चंद्रा
दीपांच्या राउळी
भावाविण हा दिन सोन्याचा
आज उदासिन या बहिणीचा
भावाविण हा दिन सोन्याचा
आज उदासिन या बहिणीचा
हो ऊन बंधू ये रे चंद्रा
हो ऊन बंधू ये रे चंद्रा
दीपांच्या राउळी राउळी
हो ऊन बंधू ये रे चंद्रा
[ Correct these Lyrics ]
Writer: Vasant Prabhu, P Savalaram
Copyright: Lyrics © Royalty Network




Lata Mangeshkar - Aali Diwali Aali Diwali Video
(Show video at the top of the page)

Tags:
No tags yet