जरीच्या साडीत किती सजून धजुन
किती सजून धजुन
कुणाची दिसतेस ग
माझी नवरी दिसतेस ग
कुणाची दिसतेस ग
माझी नवरी दिसतेस ग
जरीच्या साडीत किती सजून धजुन
किती सजून धजुन
कुणाची दिसतेस ग
माझी नवरी दिसतेस ग
कुणाची दिसतेस ग
माझी नवरी दिसतेस ग
हो हो हो
हो हो हो
हो हो हो
हो हो हो
तिला हळदीन रंगवीन
पिरमानं तिला सजविन
तिला हळदीन रंगवीन
पिरमानं तिला सजविन
संग घेऊनी माझ्या तिला
साऱ्या गावात मी फरविन
सांग तू रानी माझी होणार
तुझा हाथ माझ्या हाती देणार
माझ्या नावाचं कुंकू ग
तुझ्या माथ्यावर कधी घेणार
जरीच्या साडीत किती सजून धजुन
किती सजून धजुन
कुणाची दिसतेस ग
माझी नवरी दिसतेस ग
कुणाची दिसतेस ग
माझी नवरी दिसतेस ग
जरीच्या साडीत किती सजून धजुन
किती सजून धजुन
कुणाची दिसतेस ग
माझी नवरी दिसतेस ग
कुणाची दिसतेस ग
माझी नवरी दिसतेस ग
हो हो हो
हो हो हो
हो हो हो
हो हो हो