Back to Top

Harshwardhan Wavare - Premachya Jalyan Lyrics

Harshwardhan Wavare - Premachya Jalyan Lyrics
Official

[ Featuring Sakshi Kabra ]

हे आहा हा आहा हा हा

प्रेमाच्या जाल्यान गोमू तुझ्या माका कालीज कसो बरे घावला
प्रेमाच्या जाल्यान गोमू तुझ्या माका कालीज कसो बरे घावला
बरे घावला राणी बरे घावला
बरे घावला राणी बरे घावला
तडफडतो ह्यो मासोलीवानी
तडफडतो ह्यो मासोलीवानी
तुझ्या पिरतीचा नाद ह्यो का लागला
हा तुझ्या पिरतीचा नाद ह्यो का लागला
हा हा हा

दर्याला आलाय बघ तुफान
दर्याला आलाय बघ तुफान
तुका भेटीची ही ओढ मनात
तुका भेटीची ही ओढ मनात

येशील का ग तू बंदराव, सापडली नौका ही वादलात
बसुनी प्रेमाच्या नौकेत जाऊ दोघे दूर सागरात
एकमेकाना बघत राहू (एकमेकाना बघत राहू)
बोलूया प्रेमाच्या भाषेत (बोलूया प्रेमाच्या भाषेत)
हे हे हे
समिंदराचा मी राजा राणी तू माझी होशीन का

हातानं हात मला देशील का ,दर्यावरी मला नेशील का

हे तडफडतो ह्यो मासोलीवानी

बरे घावला राजा बरे घावला
बरे घावला राजा बरे घावला (बरे घावला रानि बरे घावला)
बरे घावला राजा बरे घावला (बरे घावला रानि बरे घावला)
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Mahesh Kulkarni, Gaurav, Ashish
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Harshwardhan Wavare - Premachya Jalyan Video
(Show video at the top of the page)

Performed By: Harshwardhan Wavare
Featuring: Sakshi Kabra
Length: 3:32
Written by: Mahesh Kulkarni, Gaurav, Ashish

Tags:
No tags yet