ये चला चला चला
चला चला चला चला चला चला
तुम्ही जत्रं ला चला
चला चला चला चला चला चला
चला चला चला घेऊन बरदाना चला
तुम्ही जत्रं ला चला
ये जत्रे ले चालली बुंगी सोडून सारी घरदार
आँधळ्याची घाई मांघ खड्या मध्ये पडणार
होय होय होय
आर जत्रे ले चालली बुंगी सोडून सारी घरदार
आँधळ्याची घाई मांघ खड्या मध्ये पडणार
येळी बांगळी जत्रेला खिदलट जाणार
कोळशाचा व्यापार बघा पेटवुण घरदार
भेटणार आगीत हात शेकायला चला
चला चला चला चला चला चला
चला चला चला तुम्ही जत्रं ला चला
चला चला चला चला चला चला
चला चला चला घेऊन बरदाना चला
तुम्ही जत्रंला चला
डोळे झाकून चालती बुंगी ते येडी
इकडं तिकडं दिसतंय घनदाट झाडी
बुंग्याना ठाव नाही जत्रंची वाडी
वाडी नाही मसान त्यांच कोकणाच्या तडी
डोळे झाकून चालतं बुंगी ते येडी
जीकडं तिकडं दिसतंया घनदाट झाडी
बुंग्याना ठाव नाही जत्रंची वाडी
वाडी नाही मसान त्यांच कोकणाच्या थडी
कोकणाचे भूत त्याला दावायाला चला
चला चला चला चला चला चला
चला चला चला तुम्ही जत्रंला चला
चला चला चला चला चला चला
चला चला चला घेऊन बरदाना चला
चला चला चला चला चला चला
चला चला चला तुम्ही जत्रंला चला
चला चला चला चला चला चला
चला चला चला घेऊन बरदाना चला
तुम्ही जत्रंला चला
जत्रंला चला जत्रंला चला हो