म्हंटल बाई साहेबानी या मांजपावर बसावं बसते हा
अग अग अग अग उठा उठा बसलात काय अशा
चला बसावं आपण हो म्हणजे आपली शेलारी खराब होयाला नको
असं होय माझी शेलारी खुपते वाटत तुझा डोळ्यात खरंच किती छान आहे ग
केवढ्याला घेतलीस चल असल्या वस्तू विकत का घेयायचा असतात
श्रीमंत लोक पाहायला आले म्हणजे तेच देत असतात हो असं का
कोण ग पाहायला आलं तुला पाहायला अग मुहूर्त सुद्धा ठरला
होका पण काय ग शारदे साखर पुडेंच्यावेळीस श्रीमंतांच्या मांडीवर बसली होतीस
कि नुसती जवळच ईश लग्ना आधी का मांडीवर बसतात का कोणी त्याचा काय नेम बाई
श्रीमंतांच्या घरचे रीती रिवाज असतील हि तसे काय ग शारदे मला काय विचारतेस
विचार कि वल्लहीला मला तरी काय ठाऊक
आम्ही काय बाई भिक्षुकांच्या मुली तूच सांग ग जानू सांगू
श्रीमंत श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसतां
काय तो पुसतां
श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसतां
काय तो पुसतां
बंगला बंगला नवा नवकोनी
बंगला नवा नवकोनी फुलबाग बगीचा भवता
बगीचा भवता
श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसतां
काय तो पुसतां
किती दासी जोडुनि पाणि
जी म्हणतील कामाकरितां
कामाकरितां
श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसतां
काय तो पुसतां
ही जात्या चतुर शहाणी
ही जात्या चतुर शहाणी
पति मुठींत ठेविल पुरता
ठेविल पुरता
श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसतां
काय तो पुसतां
सुग्रास बसुनि खायाला
सुग्रास बसुनि खायाला
मउ शगय्या लोळायाला
मउ शगय्या लोळायाला
गुजगोष्टि काळ जायाला
गुजगोष्टि काळ जायाला
ना काम ना काम धाम ना चिंता
ही फुगेल बघतां बघतां
बघतां बघतां हा हा हा हा