हाती नाही बळ दारी नाही आड
त्याने फुलझाड लावू नये
त्याने फुलझाड लावू नये
हाती नाही बळ दारी नाही आड
त्याने फुलझाड लावू नये
त्याने फुलझाड लावू नये
घालवेना चारा होई ना जतन
घालवेना चारा
घालवेना चारा
घालवेना चारा
घालवेना चारा होई ना जतन
त्याने तो गोधन पाळू नये
त्याने तो गोधन पाळू नये
हाती नाही बळ दारी नाही आड
त्याने फुलझाड लावू नये
त्याने फुलझाड लावू नये
सोसता सोसेना संसाराचा ताप
सोसता सोसेना संसाराचा ताप
संसाराचा ताप
सोसता सोसेना संसाराचा ताप
त्याने मायबाप होऊ नये
त्याने मायबाप होऊ नये
हाती नाही बळ दारी नाही आड
त्याने फुलझाड लावू नये
त्याने फुलझाड लावू नये
नामसंकीर्तना गवसेना वेळ
नामसंकीर्तना आ आ आ आ
नामसंकीर्तना गवसेना वेळ
त्याने गळा माळ घालू नये
त्याने गळा माळ घालू नये
हाती नाही बळ दारी नाही आड
त्याने फुलझाड लावू नये
त्याने फुलझाड लावू नये