आ आ आ
तुझ्या वाटेला ओले डोळे
सुकून गेले पाणमळे
तुझ्या वाटेला ओले डोळे
सुकून गेले पाणमळे
सजणासाठी सजून कोणी
गाते पक्षिणी गीत निळे
सुकून गेले पाणमळे
सजणासाठी सजून कोणी
गाते पक्षिणी गीत निळे
सुकून गेले पाणमळे
तुझ्या वाटेला ओले डोळे
सुकून गेले पाणमळे
राघु मैनेचे पंख पंखात
हिरव्या झाडीत मन चळे
सुकून गेले पाणमळे
राघु मैनेचे पंख पंखात
हिरव्या झाडीत मन चळे
सुकून गेले पाणमळे
तुझ्या वाटेला ओले डोळे
सुकून गेले पाणमळे
जुन्या झाडाला हलता झुला
ओला गलबला तुझ्यामुळे
सुकून गेले पाणमळे
जुन्या झाडाला हलता झुला
ओला गलबला तुझ्यामुळे
सुकून गेले पाणमळे
तुझ्या वाटेला ओले डोळे
सुकून गेले पाणमळे
तुझ्या वाटेला ओले डोळे तुझ्या वाटेला ओले डोळे
सुकून गेले पाणमळे