सांग तू माझा होशिल का
होशिल का होशिल का
माझा होशिल का
वसंत झाली वनी दिनांची
वसंत झाली वनी दिनांची
एकच पुसते तुज एकांती
वसंत झाली वनी दिनांची
एकच पुसते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का
माझा होशिल का
होशिल का होशिल का
माझा होशिल का
नसेल माहित तुला कधी ते
नसेल माहित तुला कधी ते
रोज तुझ्या मी स्वप्नीं येते
रोज तुझ्या मी स्वप्नीं येते
त्या स्वप्नांच्या आठवणी
या ओठा देशिल का
माझा होशिल का
होशिल का होशिल का
माझा होशिल का
दूर तू तरी जवळ तुझ्या मी
दूर तू तरी जवळ तुझ्या मी
पथ गुंतवित तुझिया नामी
पथ गुंतवित तुझिया नामी
मी येता पण सल्लज जवळी
जवळी घेशिल का
माझा होशिल का
होशिल का होशिल का
माझा होशिल का
सांग तू माझा होशिल का