Back to Top

Asha Bhosale - Hawas Maj Tu Lyrics

Asha Bhosale - Hawas Maj Tu Lyrics
Official

हवास तू हवास तू
हवास मज तू हवास तू हवास तू
प्रिया नाचते आनंदाने दूर उभा का उदास तू
हवास तू

मदनासम हे रुप देखणे शब्दाविण हे मुक्त बोलणे
तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे ज्योती मी अन् प्रकाश तू प्रकाश तू
हवास तू हवास तू
हवास मज तू हवास तू हवास तू

या तेजस्वी डोळ्यांमधुनी भर दिवसा हो रात्र चांदणी
मुखचंद्राच्या कलाकलांनी हासविणारा सुहास तू सुहास तू
हवास तू हवास तू
हवास मज तू हवास तू हवास तू

तारुण्याच्या झाडावरती मोहक होऊनी बसली प्रीती
या प्रीतीच्या पूर्तीसाठी करशील का रे प्रयास तू प्रयास तू
हवास तू हवास तू
हवास मज तू हवास तू हवास तू
प्रिया नाचते आनंदाने दूर उभा का उदास तू
हवास तू हवास तू हवास तू
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: JAGDISH KHEBUDKAR, SUDHIR PHADKE
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale

Asha Bhosale - Hawas Maj Tu Video
(Show video at the top of the page)

Performed By: Asha Bhosale
Length: 3:23
Written by: JAGDISH KHEBUDKAR, SUDHIR PHADKE

Tags:
No tags yet