Back to Top

Divya Divyanchi Jyot Video (MV)

Performed By: Asha Bhosale
Length: 3:30
Written by: Sudhir Phadke, Rabindra Bhat
[Correct Info]

Asha Bhosale - Divya Divyanchi Jyot Lyrics
Official

तबकामध्ये इथे तेवती निरांजनांच्या वाती
दिव्यादिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती
तुझी न माझी प्रीती

समईसंगे आज उजळल्या या नयनांच्या वाती
या नयनांच्या वाती
आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लागल्या ज्योती
लक्ष लागल्या ज्योती
सुवासिनी मी वाट पाहते घेऊन पूजा हाती

आज उगवला दिन सोन्याचा हितगूज येई ओठी
हितगूज येई ओठी
पतिदेवाला पूजालाया भावफुलांची दाटी
भावफुलांची दाटी
दिवाळीत या मंगलसूत्रा शोभा येईल कंठी

तुझियासाठी देवापुढती तबक सजविले राया
तबक सजविले राया
पाट चंदनी समोर मांडून तुझीच होईन छाया
तुझीच होईन छाया
तुझ्या पूजनी सार्थ वाटती युगायुगांची नाती

[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Sudhir Phadke, Rabindra Bhat
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale

Tags:
No tags yet