Back to Top

Tujhe Painjan Video (MV)

Performed By: Anna Surwade
Featuring: Rajni Pawar
Length: 3:56
Written by: ANNA SURWADE

Anna Surwade - Tujhe Painjan Lyrics
Official

[ Featuring Rajni Pawar ]

ओ ओ
ला ला ला ला ला ला

तुझे पैंजण वाजू लागले
माझे काळीज नाचू लागले
माझ्या मनात येते ग राणी
तुला सांगू कुणाच्या कानी
तुझे पैंजण वाजू लागले
माझे काळीज नाचू लागले

सा रे सा सा रे सा सा रे सा सा नि ध नि
सा रे सा सा रे सा सा ग रे म ग रे सा

सा रे सा सा रे सा सा रे सा सा नि ध नि (सा रे सा सा रे सा सा रे सा सा नि ध नि)
सा रे सा सा रे सा सा ग रे म ग रे सा (सा रे सा सा रे सा सा ग रे म ग रे सा)

मन मयूर थुई थुई नाचे प्रेमाच्या या अंगणी
कोयल राणी गीत गायी प्रेमाच्या या संगणी
हो मन मयूर थुई थुई नाचे प्रेमाच्या या अंगणी
कोयल राणी गीत गायी प्रेमाच्या या संगणी
ढोल ताशे वाजू हे लागले
माझ्या हृदयी ठोके हे वाढले
तुझे पैंजण वाजू लागले
माझे काळीज नाचू लागले

तुझी न माझी जुळली कहाणी आपल्या प्रेमाची दुनिया दिवाणी
मी तुझा राजा तू माझी राणी अशी हि आपली प्रेम कहाणी

तुझी न माझी जुळली कहाणी आपल्या प्रेमाची दुनिया दिवाणी
मी तुझी राणी तू माझा राजा अशी हि आपली प्रेम कहाणी
राजा राणीची जोडी साजे
मन माझे गाणी गाजे
माझे पैंजण वाजू लागले
माझे मन हे डोलू लागले

माझ्या मनात येते ग राणी
तुला सांगू कुणाच्या कानी
तुझे पैंजण वाजू लागले (आ)
माझे काळीज नाचू लागले (आ)

पैंजण, पैंजण, पैंजण, पैंजण
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: ANNA SURWADE
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Back to: Anna Surwade

Tags:
No tags yet