[ Featuring ]
एकदंत लम्बोधर गणाधीश विश्वेश्वर
दाता तूच गजवदना बाप्पा मोरया
उमासुत विध्याधर भालचंद्र विश्वेश्वर
त्राता तूच वर गणपती बाप्पा मोरया
चरणाची धूळ माती लागू दे
भक्ताची हाक कानी घे
डोळ्याची भूक भागी लागू दे
गण गणपती शरणी आज घे
चरणाची धूळ माती लागू दे
भक्ताची हाक कानी घे
डोळ्याची भूक भागी लागू दे
गण गणपती शरणी आज घे
वक्रतुंड गणराया पडुनी तुझिया पाया
तार तूच क्लेष दुख: संपावी मला
तुझे रूप डोई दे
तुझा वास चित्ती दे
अंधाऱ्या रातीतून सूर्य हो म्हणा
ओ वक्रतुंड गणराया पडुनी तुझिया पाया
तार तूच क्लेष दुख: संपावी मला
तुझे रूप डोई दे
तुझा वास चित्ती दे
अंधाऱ्या रातीतून सूर्य हो म्हणा
भाघ्याची वाट हाती लागू दे
भक्ताची हाक कानी घे
देवातव साथ साथी लाभू दे
गण गणपती शरणी आज घे
हो
रिद्धी सिद्धी स्वामी तू
आम्हा घोष नामी तू
तूच कृष्ण तूच राम वंदितो तुला
धरती अन अवकाशी, पंढरीत अन काशी
आधी तूच, तूच अंत स्पंदितो तुला
आ
रिद्धी सिद्धी स्वामी तू
आम्हा घोष नामी तू
तूच कृष्ण तूच राम वंदितो तुला
धरती अन अवकाशी पंढरीत अन काशी
आधी तूच, तूच अंत स्पंदितो तुला
मायेची थाप पाठी राहू दे
भक्ताची हाक कानी घे
डोळ्याची भूक भागी लागू दे
गण गणपती शरणी आज घे
आ आ
एकदंत लम्बोधर गणाधीश विश्वेश्वर
दाता तूच गजवदना बाप्पा मोरया
उमासुत विध्याधर भालचंद्र विश्वेश्वर
त्राता तूच वर गणपती बाप्पा मोरया
चरणाची धूळ माती लागू दे(आ)
भक्ताची हाक कानी घे(आ)
डोळ्याची भूक भागी लागू दे(आ)
गण गणपती शरणी आज घे(आ)
चरणाची धूळ माती लागू दे(आ)
भक्ताची हाक कानी घे(आ)
डोळ्याची भूक भागी लागू दे(आ)
गण गणपती शरणी आज घे(आ)
डोळ्याची भूक भागी लागू दे(आ)
गण गणपती शरणी आज घे(आ)