चुकतंय चू चू चुकतंय
चुकतंय चू चू चुकतंय
चुकतंय चू चू चुकतंय
सगळच सगळच चुकतय
चुकतंय चू चू चुकतंय
सगळच सगळच चुकतय
डोंगर करतेय शिरसासन
दारिया पितोय पाणी
आभाळ लोळतेय जमिनीवर
फांद्यांवर फुलदाणी
हे डोंगर करतेय शिरसासन
दारिया पितोय पाणी
आभाळ लोळतेय जमिनीवर
फांद्यांवर फुलदाणी
वाऱ्यालाही फुटलाय घाम
पप्पा लावतोय डोक्याला बाम
पृथ्वी म्हणतेय दुखतेय पाय
कोण जाणे काय चाललेय काय
चुकतंय
चुकतंय
चुकतंय चू चू चुकतंय
सगळच सगळच चुकतय
चुकतंय चू चू चुकतंय
सगळच सगळच चुकतय
चुकतंय चू चू चुकतंय
सगळच सगळच चुकतय
चुकतंय चू चू चुकतंय
सगळच सगळच चुकतय
मासे पहुडलेत किनारी शांत
पाखरांना नाही उडायची भ्रांत
कंटाळा आलाय चराचरानं
ब्रम्हांड पाडलय निपचुप निवांत
रात्रीचे वागण चुकतय
रात्रीचे वागण चुकतय
दिवसाच जागण चुकतय
दिवसाच जागण चुकतय
एकाच मागण चुकतय
दुसऱ्याचे सगळच चुकतय
हे हि चुकतय ते हि चुकतय (हे हि चुकतय ते हि चुकतय)
सगळच चुकतय (सगळच चुकतय)
ये छप्पर म्हणतेय खिडकीत ये (खिडकीत ये)
थंडीचं म्हणतेय घोंगड दे
सूर्याला पाहिजे किरणे चार
चंद्रालाच नाभाचा भार
पूर्वेच्या प्रेम पश्चिम
उत्तर ना देई ना दक्षिण
देवच म्हणतोय नाही उपाय
हे हे हे चालय काय
चुकतय चुकतय
चुकतय यार सगळच चुकतय
चुकतय चुकतय
हो actually सगळच चुकतय
इकडे ये
चुकतय चुकतय चुकतय चुकतय
चुकतय चुकतय
चुकतय चुकतय
सगळच सगळच चुकतय
चुकतय सगळच चुकतय
सगळच सगळच चुकतय
चुकतय सगळच चुकतय
सगळच सगळच चुकतय
चुकतय सगळच चुकतय
इक last दे संगळच चूक