ओ ओ आ आ आ
का रे मना तू असा मानका
आहे तुला तू असा कोणता
का रे मना तू असा मानका
आहे तुला तू असा कोणता
डोळ्यातून का अश्रू निघाले
प्राण तुझे का व्याकुळ झाले रे
चल रे घरा चल रे घरा
हे पाखरा चल रे घरा
स्वताची कधी ऐकना जरा
हे पाखरा चल रे घरा
चल रे घरा चल रे घरा
हे पाखरा चल रे घरा
सुख दुःख हे आहे ऊन सावली
फक्त निराशाचे जीवन आहे
कोणी तरी वाट बघतो तुझी
फक्त तुझा साथ त्याला हवे
फक्त तुझ्यासाठी तो आहे बसला रे
असा स्वतःशी तू का मग रुसला रे
तोडू नको हे तार रे वेड्या
खोल मनाचे दार रे वेड्या
चल रे घरा चल रे घरा
हे पाखरा चल रे घरा
स्वतःची कधीतरी एक ना जरा
हे पाखरा चल रे घरा
चल रे घरा चल रे घरा
हे पाखरा चल रे घरा
दुख्खाचे वादळ निघून जाऊ दे रे
आता जीवाला ख़ुशी पाहू दे
हात स्वतःचा तू सोडू नको
विश्वास अंतर मणी राहू दे
झाले गेले ते विसरून जाऊ दे
नव्या क्षणांना तू आशा लाभू दे
मानू नको तू हार रे वेड्या
खोल मनाचे दार रे वेड्या
चल रे घरा चल रे घरा
हे पाखरा चल रे घरा
स्वतःची कधीतरी येक ना जरा
हे पाखरा चल रे घरा
चल रे घरा चल रे घरा
हे पाखरा चल रे घरा