काय नाय काय फरक पडत नाय
दारु बंदीत दारू भेटत हाय
पब्लिक ब्लैकनी पीत हाय भर ग्लास ओत 90
कोणाला भीत नाय
पिउन गाड़ी चलावत हाय
पिचकारी मारत हाय फुकत हाय
नियमानां घोड़ा लाघत हाय
राड घालत हाय
तोड़पाण्यानी वाट काढत हाय मिठुन घ्या साहेब
कल्टी मारत हाय कल्टी कल्टी मारत हाय
हॉस्पिटलची भर्ती होत हाय
आयुष्याच्या येण्या जाण्याचा मार्ग हाय
हित पैशाने तोल मोल होत आहे
याना काय माहित उपाशी पोटी राहुन बिल भरत हाय
याना दया नाय माया नाय
अपेक्षाचा डोंगर उभा हाय
हित देवाच्या हातात हाय
म्हणून तर पाया पडून आशीर्वाद घेत हाय
रागेत उभ राहान्यासाठी झोल झाल होत हाय
पॉकिट मार होत हाय
कोणाला भित नाय
दिवसरात्र अन दिवासान दिवस अपराधावर अपराध होत हाय
हित पैशाने बिर्यानी नाहीतर रोटी हाय
अपराधी सुटत हाय
हेलमेट नाही त्याना पकड़त हाय
याच काय गणित कळेना
कुठलाही चार्ज ठोकत हाय
मावत नाय फाढत हाय
बकरा बनवत हाय
ओळखीने बाहेर येत हाय
घोटाले लपवन्यत व्यस्त
पब्लिक कामत मस्त
याचाच फायदा उचलत हाय
5 वर्ष टाटा वोटिंगला भेटा
अत्ता चपाती लाटा
कळ काय मळ काय फरक पडत नाय
जनता जळत हाय
माल भेटल तिकडे पळत हाय नोट दया वोट घ्या
आत्ताच भागतय
5 वर्ष आपल्याकड़े कोन बघत
हो ला हो नाय ला नाय हाय
लहान पोरांच्या वर चाल हाय
हित तोल मोल होत हाय
माला माल होत आहे
झोल जपाटे करुन व्हाइट कॉलर टाइट करुन मोठे होत हाय
घोड़ा लाऊन हफ्ता गोला करत हाय
चौका चौकत कुत्री हाय
लूटत ठोकत गायब होत हाय
पत्ते कुटुन स्वताला बाहशाह समजत हाय
राणी तुझ्या हतातुन निसटली हाय
गोटय चोळत नशेत भंड ती मजेत हाय
तू नागीन डान्स करत डोलत झुरत हाय
1 2 3 4 5 6 7 8 9 0
बसला नाय मटका बसला फटका दे धक्का बुक्का हित चालतो फक्त सटा मट्टा यांना दया फटके पट पट फट फट काय फरक पडत नाय